
उद्या दिनांक ०७.०२.२५. रोजी सकाळी १०.००ते संध्याकाळी ६.००पर्यंत खरवई पॉवर हाऊस येथून कूळगाव २२ केव्ही उच्चदाब वाहिनीवरील कंडक्टर बदली करण्यासाठी वीजपुरवठा बंद राहणार आहे. तरी कुळगांव परिसरातील गांधी चौक,तलाठी ऑफिस, छत्रपती शिवाजी महाराज चौक, म्हाडा कॉलनी, दत्तवाडी, गोळे वाडी, आपटेवाडी, संजय नगर, शिरगाव पाण्याची टाकी, निसर्ग समृद्धी, विराज हाईट्स या परिसरातील विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महावितरणाने दिली आहे.
2 responses to “बदलापुरात उद्या ८ तास विद्युत पुरवठा राहणार खंडीत!”
A very helpful website in badlapur all information udtates given a all people a very helpful thanks 🙏
“Thank you so much for your kind words! 🙏 We’re glad you find our updates helpful. Stay connected for more important updates about Badlapur! 😊